Surprise Me!

'राज ठाकरे फ्लॉप चित्रपटाचा नायक.. 'शिवसेना नेत्याने सगळंच काढलं | Raj Thackeray | Shiv Sena

2022-09-22 117 Dailymotion

सध्याची शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यामधील मांजर झालेली आहे,शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि हे आम्हाला भाजपाची शाखा म्हणताहेत. आधी स्वत: काय आहात ते पाहा. शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजऱ्यातील मांजर झालेली आहे.. (Ashwini anchor)
#RajThackeray #राजठाकरे #ShivSena #शिवसेना

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon